मोसम
- Jul 22, 2025
- 19 views
मोसमपाऊस पडतोकविता फुलतात,मनातल्या मनात कवी झुलतात.शब्दा शब्दांत जीव ओततात,पाऊस होऊनबरसत राहतात.विजा कडाडतात ढग गरजतात,तिला कवी शोधतराहतात,ती असते हरवलेलीआपल्याच मोसमात.डॉ.संजय...
चल उठ लाग कामाला
- Jul 13, 2025
- 41 views
चल उठ लाग कामालाझटकुन तुझ्यातल्या नैराशालानको घाबरू आलेल्या संकटाला,वादळ येईल पाऊस येईलम्हणून का घरी बसायचे,हसत हसत छत्री घेऊन पावसा मध्ये घुसायचे.अपघात झाला विमानाचातरी विमान उडायचे...
जीव
- Jul 12, 2025
- 28 views
जीवभेटेन म्हणतो येऊनी तुलापाऊस जोरात पडतो,वीज ही चमकुन गेलीबघ ढगही गर्जतोतुज साठी जीव माझापाणी होऊनी वाहतो.डॉ.संजय हिराजी खैरे
मन
- Jul 12, 2025
- 36 views
मनमाझ्या खिडकीतून पाऊस बघतांनामन पुर्ण भिजूनजातं,ओल्याशार पाण्यावरआठवणींच्या बोटीसोडून येतं.डॉ.संजय हिराजी खैरे
दोन भावांच्या नावाने आजही धास्ती वाटते
- Jul 05, 2025
- 52 views
गजानन काळे प्रवक्ता मनसे " दोन भावांच्या नावाने आजही धास्ती वाटते " दोन पक्ष फोडले आणि चोरांना आपल्यात घेतले,ईव्हीएम चा झोल करून सत्तेचे दुकान ही थाटले,तरी दोन भावांच्या नावाने आजही...
स्त्री मान
- Jul 02, 2025
- 59 views
स्त्री मानआधी आली पारूतिला जेवणातविष घालून बापपहात होता मारू,मग आली सावलीसतत तिच्या रंगावरूनछळ अन् आपमानकरीत विचित्र सासुवागली.आता आली कमळीशिक्षणा साठी व्याकुळ झाली,तिचाही...
जीव
- Jul 02, 2025
- 47 views
जीवभेटेन म्हणतो येऊनी तुलापाऊस जोरात पडतो,वीज ही चमकुन गेलीबघ ढगही गर्जतोतुज साठी जीव माझापाणी होऊनी वाहतो.डॉ.संजय हिराजी खैरे
आठवणी
- Jun 30, 2025
- 60 views
आठवणी तुझ्या माझ्या आठवणींचा गोडहा सिल सिला,तू विसरलीस सखे,नाही विसरता येत मला.डॉ.संजय हिराजी खैरे
अपघात
- Jun 18, 2025
- 80 views
अपघातजगण्यासाठी रोजते मरत असतात,गच्च भरलेल्यागाडीतून बिचारेहात सुटुन पडतआसतात.कुणाला कायत्यांचं नातेवाईकांचेमात्र हाल होतात.तरी जगण्यासाठी बिचारे प्रवासी मरणरोज झेलत...
एक होडी
- Mar 27, 2021
- 1632 views
मीरा के बोलदुर त्या किनारी वसे एक होडीमस्तवाल अशी छोटी सुंदरी ती होडीदिवसा शुभ्र लाटांवर ती डौलाने स्वार होईरात्र नीजे शांत आपल्या किनार्यावरीरोजचा हा दिनक्रम चाले असाच लागोपाठवर्ष आली...
तुझं माझ नातं
- Mar 06, 2021
- 1284 views
मीरा के बोलतुझं आणि माझं नातं तसं एका छत्रीत मावणारंगडगडुन कोसळणार्या पावसालाघट्ट मिठीत घेउन बिलगणार..तुझं आणि माझं नातं तस एका चाद्रित समावणारगोड गुलाबी थंडीलाउबदार कुशित...
जिजाबाई
- Feb 24, 2021
- 1267 views
मीरा के बोलसाकडं घातलं भवानीलाम्हणाली वरदान दे ह्या आईलाजन्माला येऊदे सूर्य पोटी माझ्याजपेलतो जिवापाड भगव्याला तुझ्या ...ती आई होती स्वराज्यजननीनांदे सुख जीच्या अंगणीएकच ऊहूररी होता मनी...
भेटलीस तू पुन्हा मला
- Feb 13, 2021
- 1076 views
चिंब ओल्या पावसात भेटलीस तू पुन्हा मलापुन्हा एकदा जाग्या झाल्या आठवणी त्या मलाका होतयं अस कधी कधी माहित नाही मला पुन्हा एकदा प्रेमाच्या दुनियेत हरवायचं मलातूझ्या सोबतच प्रेमाच्या...
तुझी आणि माझी ‘मैत्री’
- Feb 13, 2021
- 1214 views
मैत्रीत मनमोकळंपणाने बोलता येतम्हणून मैत्रीत मन व्याकुळ होतअनेकांशी नात जोडायला हे जग पडलंय मैत्रीतलं जग मात्र मोजक्यानाचा कळलंयमैत्रीत प्रत्येक क्षणाला नातं नवं असतपण जूनं असल्या...
चेहेरा
- Jan 30, 2021
- 1343 views
मीरा के बोलचेहर्यावरती अनेक चेहेरे,सुंदर कुरुप बरेच चेहेरेया खोटया चेहर्याने पलीकडे, दिसले कधी खरे चेहेरे?एक चेहेरा ओळखीचा, वाटुलागे सोबतीचातोच चेहेरा का मग, वर्षांनी भासे...
हिशोब
- Jan 14, 2021
- 534 views
मीरा के बोलआयुष्याचा हिशोब मांडुन बसलो होतो जेव्हाकिती जोडावं अन किती वगळावं समजलं नाही तेव्हाज्यांना आपलं मानल ते कधीच दुर गेले होतेजे मागे उरले ते कधीही आपले झाले नव्हतेप्रेम देऊन...
कृष्णा मला सांग
- Dec 29, 2020
- 682 views
मीरा के बोलकृष्णा मला सांगका वाटे सतत एकटेसगळेच आसपास असतानाका नसते कुणीच आपले मग,शेवटच्या त्या क्षणाला...का नसावी भितीकुणाला कशाची हीका विसरावे माणसानेआपल्या जवळची नाती ही...कृष्णा मला...
चाफ्याचे झाड
- Dec 19, 2020
- 649 views
मीरा के बोल अंगणात माझ्या लावलाय मीचाफा तुझी आठवण म्हणून,रोज दिसतो मला तो वेगळाजणू चेहरा तुझा पाहते जवळून..एकदा तर बोलला माझ्याशी चक्कहळुवार अलगद स्पर्शाने फक्तसांगुन गेला बरंच...
फितूर मन
- Dec 15, 2020
- 685 views
अवेळी आलेल्या पावसाने अंग सारे भिजून गेलेआणि .. तुझ्या सोबत घालवलेल्या क्षणांनी मनही ओलं चिंब झालेहद्यातल्या कप्प्यात दडलेल्या आठवणीहळूच बाहेर आल्या दोन नयनांच्या...
ये रे श्रीरंगा!!
- Dec 12, 2020
- 669 views
मीरा के बोलबरेच दिवस झालेपहिले नाही तुलाव्याकूळ होऊन मन माझेघाली साध तुझ्या मनादर्शन दे हे श्रीरंगा....जाणते मी तु नसतोसतरी वाटे आसपास असतोसतुझाच भास तुझाच आभासघेऊन गेलास सोबती तु माझा...
माझ्यातला तू..
- Dec 05, 2020
- 599 views
तूझ्या मिठीत येताना माझा मलाच विसर पडतो बिलगून तूला जाताना चेहरा बघ कसा हसतो...तूझ्या डोळ्यात पाहताना होतात जाग्या आठवणीअश्रू ही गालावर ओंघळतातलवते जेव्हा पापणी..तूझ्यासोबत...
मीरेचे अंगण
- Dec 05, 2020
- 693 views
मीरा के बोलअनेकदा पाहिले तुला अंगणात राधेच्यातिथपासून ठरविले आणायचे तुलाएकदातरी अंगणात मीरेच्या...छोटं छान उबदार अंगण मीरेचंतिथेही असतो झुला झाडावर डोलतपण एकटाच, श्रीरंग नसतो त्यावर...
चांदण्याची रात
- Nov 30, 2020
- 743 views
मीरा के बोलह्या मंद चांदण्या अलगदअवतरल्या हरीच्या अंगणीगडद काळोखात चाले खेळ असाकान्हा सखा अन झाल्या त्या साजणीबासुरीच्या सुराने त्याच्यामोहरली ती तार्यांची रातसारेच बसले हरीच्या...
सहवास
- Nov 30, 2020
- 800 views
तूझ्यासोबत घालवलेले ते एकांताचे क्षणरातरानीच्या गंधात जसे हरवते मन...स्पर्श तूझा होताच शहारते अंगनकळत जसा होतो चंद्र चांदण्यात दंग....उबदार ती मिठी.. जणू रेशमाचे बंधफूलपाखरालाही हवा असतो...
अबोला
- Nov 24, 2020
- 705 views
नको अबोला नको दुरावाहवा तूझाच सहारा..वाट चुकलेल्या पक्षाला मिळतो वृक्षाचाच निवारा...दुरुन बोल तू चिडून बोल तूपण हा अबोला सोड तू...वाहणार्या गोड नदीला सागरा कवेत घे तू...दबक्या...
कान्हा मला पुढच्या जन्मी
- Nov 23, 2020
- 746 views
मीरा के बोलकान्हा मला पुढच्या जन्मीहोऊ देत बासुरी तुझीओठांचा स्पर्श होताचसुरेल मैफिल सजवेन तूझी ...कान्हा माला पुढच्या जन्मीहोऊ देत सुंदर मोरपीसकौतुकाने बसेन तुझ्या मुकुटावरबघ शोभेन...
निळा सावळा श्री कृष्ण
- Nov 18, 2020
- 579 views
मीरा के बोल व्याकुळ मन माझेशोधी निखळ प्रेमझरात्या वेड्या नभी बरसेरिमझिमत्या पाऊस धारा ....चिंब ढगातुन मंद हवेतुनयेई वारा प्रीतीचा;ओलसर होऊन जाई,पदर त्या रात्रीचा ...धुंद होऊनी...
आत्मसंगिनी मीरा
- Oct 19, 2020
- 965 views
मीरा के बोलबालपणी कोणी साधु कृष्ण मूर्ति देऊनी गेलानिरखून पाही मीरा, सापडला कृष्ण मलाभेटला तो प्राणसखा मीरा गेली हरवुनकृष्ण माझा श्वास असे,जाऊ नकोस सोडुनंसौभाग्य हेच कृष्ण कशासाठी...
कृष्ण बावरी मीरा
- Oct 11, 2020
- 855 views
मीरा के बोलआरसा समोर घेवून जसास्वतःला माझ्यात बघतेमीरा म्हणे, तुझ्यामध्ये कान्हा मलानेहमीच राधा दिसतेहट्ट कधी करतेकधी बालीश ती पण होतेभांडण करून तुझ्याशी कधीरुसून मग ती बसतेहाक ऐकून...