पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; प्रशासनाकडून जनजागृती...
- Aug 11, 2026
पालघर : पालघर जिल्ह्यात अलीकडे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. आज जिल्ह्यात NDRFच्या माध्यमातून जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात...
गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश; २०० किलो मांसासह कार...
- Aug 11, 2026
पालघर : पालघर तालुक्यातील चहाडे गावात कथित गोवंश कत्तल आणि मांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पालघर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे २०० किलो मांस, एक इको कार आणि संशयास्पद साहित्य...
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची एकूण १०५ कोटी १० लाख ७०...
- Jul 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी वर्गाने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे : डॉ. इंदु राणी जाखडपालघर : राज्य शासनाची योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी...
टॉप क्लास स्कूल एज्युकेशन' शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज...
- Jul 30, 2026
पालघरः इयत्ता 9 वी आणि 11 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास (EBC) आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची टॉप क्लास स्कूल...
मेट्रो मार्गाखालील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात...
- Jul 14, 2026
भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात मेट्रो मार्गीकेखालील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम अखेर एमएमआरडीएने हाती घेतले आहे. याशिवाय विविध ठिकाणी खड्डे बुजविण्यासह असमतल...
वसई-विरारमध्ये पूर ओसरताच महापालिका अॅक्शन मोडमध्ये
- Jul 14, 2026
साथरोग नियंत्रणासाठी ४१६ वैद्यकीय पथके तैनातवसई: मागील आठवडचात वसई-विरार शहरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांच्या घरातही पाणी शिरले...
दाभोसा धबधबा बंद झाल्यावर स्काय वॉक सुरू होणार का ?...
- Jul 14, 2026
जव्हारमधील कोटींच्या स्कायवॉकला मुहूर्त कधी?पालघर : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या भागातील पर्यटन स्थळे अधिक समृद्ध व्हावी यासाठी मोठा गाजावाजा करून जव्हार तालुक्यातील दाभोसा...
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- Jul 14, 2026
वसई रेल्वे स्थानकात जाहिरात फलकाचे लोखंडी पत्रे निखळलेवसई :- वसई रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरून बाहेर प्लाण्याच्या मार्गावर असलेला जाहिरात फलकाचा सांगाडा गंजलेल्या...
सर्पदंश उपचारासाठी पालघर जिल्हा आरोग्य विभाग सज्ज
- Jul 09, 2026
सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ASV इंजेक्शनचा पुरेसा साठा; १०८ रुग्णवाहिका सेवाही सतर्क पालघर :- पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद...
पूर परिस्थितीत सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्या...
- Jul 09, 2026
पालघर : रविवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे केळवे रोड व सफाळे परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालेल्या दोन...
जिल्हा प्रशासनाची रेड अलर्टच्या काळात तयारी बळकट...
- Jul 08, 2026
जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला पालघर :- पालघर जिल्हाभरात सध्या सुरू असलेला रेड अलर्ट आणि सततथा मुसळधार पाऊस लक्षात घेता, तयारी बळकट करण्यासाठी,...
पहिल्याच पावसात विवळवेढे उड्डाणपुलावर डांबरीकरण उखडले
- Jul 03, 2026
पाण्याचा निचरा करण्यासाठी पोलिसांचा पुढाकारडहाणू : पालघर जिल्ह्यातील विवळवेढे येथील उड्डाणपुलावरील दुरावस्थेमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी...
विरारमध्ये महापालिकेच्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग
- Jun 27, 2026
बस जळून खाकवसई: वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील एका इलेक्ट्रिक बसला चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर अचानक भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी पडली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला...
मिरा-भाईंदरमधील सत्ताधारी भाजपा लोकप्रतिनिधींचा...
- Jun 16, 2026
अल्पवयीन पीडितेच्या न्यायासाठी शिवसेना महिला आघाडी आक्रमक, थेट राज्य महिला आयोगात धडक ! मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात मागील काही काळापासून महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारीने...
पालघरवर विजेचा कहर !
- Jun 12, 2026
पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या ११ वर्षात वीज कोसळून तब्बल २७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या विजेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन...
"मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर नाकारल्याने संताप –...
- May 30, 2026
मीरा-भाईंदर शहारात पुन्हा एकदा मराठी माणसाची गळचेपी ? मराठी असल्याकारणाने घर देण्यास नाकारणाऱ्या मालकाला सरनाईकांनी सुनावले खडे बोल ! "मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसाला...
नितीन वाघमारे मृत्युप्रकरणी, नोबल हॉस्पिटलची चौकशी...
- May 22, 2026
बहुजन विद्यार्थी संघटनेकडून मान्यता रद्द करण्याची मागणी.नोबल हॉस्पिटलचे डॉक्टर आणि व्यवस्थापण नितीनच्या मृत्यूस जबाबदार, --- अनिल वाणी, प्रदेशाध्यक्ष ब.वि.स भिवंडी...
बुलेट ट्रेन मार्गासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच पूर्ण...
- Jun 20, 2025
पालघर : नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्र विभागातील डहाणू तालुक्यातील साखरे गावात 40 मीटर लांबीचा पहिला पूर्ण...
"जनतेच्या संवादातून विकासाचा निर्धार!"
- Jun 20, 2025
वसई पूर्वेत वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती डी अंतर्गत आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकून तातडीने उपाययोजना करण्याचे...
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ घ्यावा ...
- May 27, 2025
पालघर दि.27 : शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीसाठी व उत्पादन खर्चासाठी पीक कर्जाची निकट भासते. चालू खरीप हंगामामध्ये पालघर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक कर्ज घ्यावे, असे आवाहन...
पालघर जिल्ह्यात महिलांची पाण्यासाठी वणवण, नद्या पडल्या...
- May 18, 2024
पालघर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई४८ टँकरच्या १५९ फेऱ्या१८,९१२ पशू यांना पाणीपुरवठापालघर : पालघर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत असून दररोज नवनवीन गावे, पाड्यातील नागरिक पिण्याच्या...