NEET परीक्षा गोंधळ : NTA महासंचालकांचा कडक इशारा
- Jun 22, 2026
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने NEET UG फेरपरीक्षेत झालेल्या गोंधळावर गंभीर भूमिका घेतली आहे. NTA चे महासंचालक सुनील कुमार यांनी स्पष्ट केले की परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता सहन केली...
सीबीएसई शाळांत ३ भाषा शिकणे अनिवार्य!
- May 18, 2026
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय नवीन नियम १ जुलैपासून लागू होणार .. नवी दिल्ली : सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शालेय...
न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च...
- Feb 26, 2026
देशातील शैक्षणिक क्षेत्रात नव्या वादाला तोंड फुटले असून सर्वोच्च न्यायालय यांनी इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील काही मजकुरावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे...
सीमावर्ती राज्यांमध्ये मॉक ड्रिल्स:* भारताने...
- May 29, 2025
सीमावर्ती राज्यांमध्ये मॉक ड्रिल्स* काय:* भारताने २९ मे २०२५ रोजी गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये नागरी संरक्षण मॉक ड्रिल्स आयोजित केल्या. का:* पाकिस्तानसोबतच्या...
विमा कवच लागू करण्यास मुदतवाढ
- Oct 22, 2020
अंतिम तारीख 31 डिसेंबर ; कोव्हिड विषयक कर्तव्यावरील कर्मचार्यांच्या मृत्यूप्रकरणी मिळणार सहाय्यनवी मुंबई : कोविड 19 उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काम करणार्या कर्मचार्यांना विमा...
निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरीत करणार्यांवर कडक...
- Sep 21, 2020
मुंबई : मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरीत करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना सुद्धा काही अधिकृत...
हातकागद संस्थेची उत्पादने शासकीय कार्यालयात वापरणार
- Sep 21, 2020
मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या व्यवसायिक संकेतस्थळाचे अनावरण उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. पुढील काही...
पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन...
- Feb 17, 2020
नवी मुंबई : गडकिल्ल्यांचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य...
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज होणार पारदर्शक
- Aug 01, 2018
पदाधिकार्यांनी कर्तव्यात कसूर केल्यास 25 हजार रुपयांचा दंडमुंबई ः राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्यासह त्याबाबतचे प्रशासन अधिक सुलभ,...
अण्णासाहेब पाटील महामंडळाची पात्र कर्ज प्रकरणे...
- Jul 30, 2018
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणे सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठविण्यात आली ती तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...