न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाची एनसीईआरटीला कडक तंबी ..हा तर शंभर टक्के घातपात अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे १० गंभीर प्रश्न सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पुन्हा एकदा घुमणार कब्बडीचा आवाज

         आज पासून प्रो कब्बडी लीगचा प्रारंभ होणार आहे, एकूणच दोन वर्षांनी होणाऱ्या प्रो कबड्डी लीगमध्ये यंदा 12 संघ खेळणार अजून यासंघामध्ये तब्बल 66 सामने रंगणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे प्रो कबड्डी लीग पुढे ढकलण्यात आली होती. आणि आता मातीच्या या रांगड्या खेळाला नव्यने सुरवात होणार आहे. स्टार स्पोर्ट्सने प्रथमच प्रो कब्बडी लीग सुरु केली आणि क्रिकेट प्रमाणेच या खेळाला सुद्धा समस्त क्रीडाप्रेमींनी भरघोस प्रेम दिले. 

         प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील पहिला सामना बंगळुरू बुल्स आणि यू मुंबा यांच्यात रंगणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा केवळ बंगळुरुमध्येच सामने खेळवले जाणार आहेत. कोरोना नियमांतर्गत या सामन्यांमध्ये  प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजेच रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. आठव्या हंगामाच्या पहिल्या दिवशी एकूण ४ तर दर शनिवारी ३ सामने खेळवण्यात येणार आहे. एकूणच २ वर्षानंतर प्रो कब्बडी लीगचा प्रारंभ होत आहे. आणि यावेळी एकमेकांना भिडणारे संधी आणि त्या संघामधील दमदार खेळाडू यांमधील चुरस बघायला तेवढीच मज्जा सुद्धा येणार आहे एवढं मात्र नक्की 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट