सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण

भारताचा एव्हरेस्टविर तथा जगातील उंच शिखरे पादाक्रांत करणार्‍या आनंद बनसोडेला सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

360 एक्सप्लोररला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचे हे स्वप्न घेऊन कोणतीही बिजनेस पार्श्‍वभूमी, भांडवल नसताना शून्यातून एका अज्ञात भविष्यात मी उडी घेतली. गेल्या दीड वर्षातील हा प्रवास माझ्यासाठी प्रेरणादायी बनला आहे. वडिलांचे शेवटचे 3600 रु. घेऊन सुरू झालेला प्रवासाने मला Global Entrepreneur  बनवले आहे. सिंगापूरमध्ये आता होणार्‍या कॉन्फरन्समध्ये याच्यासाठीच Speaker   Panelist म्हणून मला खर्पींळींश केले आहे, असे आनंद बनसोडे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

एके काळी 9 वी नापास झालेला, बोलण्यात दोष असलेला, डिक्लेक्सीया असलेला, मणक्याच्या आजारात ‘आयुष्यात पुन्हा चालू शकणार नाही’ असे डॉक्टरांकडून ऐकून अंथरुणाला खिळलेला, काही वर्षांपूर्वीच आर्थिक बाबतीत कफल्लक असलेला मी हे सर्व करू शकतोय कारण मी हे करू शकतो हे मला स्वतःला पटवून द्यायचे आहे. माझ्यासारखा भूतकाळ असलेल्या प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी मार्ग मला निर्माण करायचा आहे. हजारो वर्षे दाबून ठेवलेला आणि पोतराजाच्या कुटुंबातील पुढील पिढी किती उंचीवर जाऊ शकते याचे उदाहरण बनायचे आहे.

           

रिपोर्टर

  • Suhas Kamble
    Suhas Kamble (sub editor)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Suhas Kamble

संबंधित पोस्ट