सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

"चिठ्ठी वाला डब्बा"* (आई आणि मुलामधील जादूचा संवाद)

काय करायचं?


आई एक छोटासा डब्बा किंवा रंगीत पाकीट घरात ठेऊन द्यायची — याला म्हणायचं "चिठ्ठी वाला डब्बा"

                                       

रोज काय करायचं?

आई रोज रात्री झोपताना त्या डब्यात एक *छोटी चिठ्ठी* ठेवायची. चिठ्ठीत काहीही असू शकतं:

* ???? "आज तू खूप छान खेळलास, मला अभिमान वाटतो!"

* ???? "क्या आज तू मुझे अपनी सबसे funny बात बताएगा?"

* ???? "उद्या आपण दोघं एकत्र चित्र रंगवूया का?"

* ⭐ "तू माझा छोटा सुपरहिरो आहेस!"

* ???? "गुड नाईट! आज स्वप्नात आपण चंद्रावर जाऊ!"

दुसऱ्या दिवशी मुलाने ती चिठ्ठी वाचायची, आणि तोही एक चिठ्ठी आईसाठी लिहू शकतो — चित्र, शब्द, कविता किंवा फक्त एक “❤️”.

यामागचा गोड अर्थ:

* मुलांमध्ये भावनिक बंध मजबूत होतो.

* संवाद वाढतो, आणि आईला मुलांच्या मनात डोकावता येतं.

* मुलांचं मनोबल, कल्पनाशक्ती आणि शब्दसंपदा वाढते.

* हे मोबाइल-फ्री, स्क्रीन-फ्री bonding आहे.


*ही एक अशी कृती आहे जी आई आणि मुलं आयुष्यभर लक्षात ठेवतील.*

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट