सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

आईने मुलीसोबत नातं गोड ठेवण्यासाठी काही नवीन तंत्र:

1. "१० मिनिटांचा संवाद" नियम:*

                                                                           

   रोज कमीत कमी १० मिनिटं केवळ तिला ऐकायला ठेवा. प्रश्न न करता, सल्ला न देता — फक्त शांतपणे ऐका.

   (मुलगी हळूहळू मन उघडायला लागते.)

2. *"तिच्या खास गोष्टींची डायरी":*

                                                               

   तिच्या वाढदिवसापासून, तिची आवडती गाणी, आजचा आनंद, तिचा राग — अशा गोष्टी छोट्या डायरीत लिहा.

   कधीही तुमचं नातं गडबडलं, तेव्हा हाच डायरीचा दुवा तुम्हाला जवळ आणेल.

3. *"तिच्या भाषेत बोलणं":*

                                                       

   सोशल मीडियावर थोडं लक्ष ठेवा — तिचे reels, songs, trends समजून घ्या आणि कधी तिला तिच्याच भाषेत reply द्या.

   (उदा. “आजचा outfit bharii आहे ग!”)

   ती तुमच्याकडे एक फ्रेंडसारखी पाहू लागेल.

4.  *"सरप्रायझ पर्सनल स्पर्श":*

                                                       

   तिच्या अभ्यासासाठी किंवा कॉन्फिडन्ससाठी एक छोटं नोट ठेवून द्या:

   “तुझ्यावर खूप अभिमान आहे”,

   “तू करू शकतेस”.

   (या ओळी आठवणी होतात.)

5.  *"चहा गप्पा नियम" (आठवड्यातून एकदा):*

                                                   

   एक दिवस ठरवा — जेव्हा फक्त तुझी आणि तिची गप्पा. मोबाईल बंद.

   विषय काहीही असो — नातं खोल होतं.


हे तंत्र फक्त शिस्त लावण्यासाठी नाहीत, तर मुलीचं मन जिंकण्यासाठी आहेत.

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट