ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

सॅमसंगकडून ‘द बिग बीस्पोक एआय फेस्ट'ची घोषणा


~ होम अप्लायन्सेस श्रेणीवर आकर्षक समर ऑफर्स ~

मुंबई :-  सॅमसंग इंडियाने आज द बिग बीस्पोक एआय फेस्टची घोषणा केली आहे. हा फेस्ट १२ जून ते १९ जुलै २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. या फेस्‍टदरम्‍यान कंपनीच्या बीस्पोक एआय होम अप्लायन्सेस पोर्टफोलिओवर आकर्षक समर डील्स उपलब्ध असतील. या उन्हाळ्यात एआय-सज्ज आधुनिक जीवनशैलीचा आनंद घेणे ग्राहकांसाठी अधिक सुलभ व्हावे, यासाठी निवडक बीस्पोक एआय रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि इतर होम अप्‍लायन्‍सेसवर ग्राहक २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक आणि विस्तारित वॉरंटी फायद्यांचा आनंद घेऊ शकतात.

या ऑफरसाठी पात्र असलेले रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशिन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक वर्षाच्या विस्तारित वॉरंटीचे पैसे भरून सॅमसंग केअर+ च्या माध्यमातून अतिरिक्त दोन वर्षांची वॉरंटी मोफत मिळू शकते. तसेच, सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्ससाठी ग्राहक फक्त ९९ रूपयांमध्ये एक वर्षाची विस्तारित वॉरंटी मिळवू शकतात.


ग्राहकांना निवडक टॉप लोड वॉशिंग मशिन्सच्या इन्स्टॉलेशनसोबत एक मोफत फिल्टर देखील मिळेल. हा फिल्टर मशिनचे धूळ आणि गंज लागण्यापासून संरक्षण करतो, ज्यामुळे मशिनचा टिकाऊपणा वाढतो. याव्यतिरिक्त, सॅमसंग फायनान्स+ वापरणाऱ्या ग्राहकांसाठी या ऑफरमध्ये १,००० रूपयांपर्यंतच्या कॅशबॅकचा समावेश आहे. सॅमसंग फायनान्स+ ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आणि सॅमसंग अप्‍लायन्‍सेस खरेदी करण्यासाठी सुलभ पर्याय उपलब्ध करून देण्याकरिता पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित प्रक्रिया प्रदान करते.

तसेच, ग्राहक एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांच्या सर्वसमावेशक वॉरंटीचा लाभ घेऊ शकतात, ज्यामधून दीर्घकालीन विश्वासार्हता आणि मनःशांती मिळते.

द बिग बीस्पोक एआय फेस्टच्या या ऑफर्स सॅमसंग डॉटकॉम, प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर आणि भारतातील निवडक रिटेल आउटलेट्समध्‍ये उपलब्ध आहेत.

प्रगत एआय आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीवर आधारित सॅमसंगची बीस्पोक एआय अप्‍लायन्‍सेस अधिक स्मार्ट, सुलभ आणि ऊर्जा-कार्यक्षम पर्याय देतात. बीस्पोक एआय एअर कंडिशनर्स जलद कूलिंग देतात आणि सातत्यपूर्ण आरामासाठी हवेचा प्रवाह आपोआप समायोजित करतात. स्मार्टथिंग्स होम केअरशी जोडलेले हे एसी कामगिरीवर सक्रियपणे लक्ष ठेवतात, गॅसची कमतरता किंवा फिल्टर साफ करणे यांसारख्या समस्या शोधतात आणि वापरकर्त्यांना आगाऊ सूचित करतात.

किचनमध्‍ये, बीस्पोक एआय रेफ्रिजरेटर्स सॅमसंगच्या कनेक्टेड परिसंस्‍थेद्वारे एआय-सज्ज सोयीस्करता आणि विनासायास होम मॅनेजमेंट प्रदान करतात. दुसरीकडे, बीस्पोक एआय वॉशिंग मशिन्स कार्यक्षम आणि प्रभावी स्वच्छतेसाठी कपडे धुण्याची प्रक्रिया (वॉश सायकल्‍स) अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी एआयचा वापर करतात.


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट