पहिल्याच पावसात प्रशासनाचे 'दावे' पाण्यात
मिरा-भाईंदर पाण्याखाली
भाईंदर मंगळवारी मध्यरात्री प्रशासनाने स्पष्ट केले होते.
कोसळलेल्या पहिल्याच जोरदार पावसात मिरा-भाईंदर शहर जलमय झाल्याचे दिसून आले. सखल भागांमध्ये पाणी साचून ते नागरिकांच्या घरांमध्ये घुसले, तर अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेले प्रशासनाचे दावे फोल ठरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर शहरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाळा सुरू होण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केल्याचा दावा केला होता. यामध्ये नालेसफाई, सखल भागांची पाहणी,
दरम्यान, यंदा अपेक्षेप्रमाणे मान्सून जवळपास तीन आठवडे उशिराने दाखल झाला आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर मिरा-भाईंदरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. पाण्याचा उपसा करणारे पंप बसविणे तसेच धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे एकीकडे पावसामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले, तर दुसरीकडे अवघ्या काही वेळातच शहरातील विविध भागांत पाणी साचल्याच्या तक्रारी समोर आल्या.
भाईंदरमधील बेकरी गल्ली, शांतीनगर, विनायकनगर, काशीनगर आणि बी.पी. रोड परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. मिरा रोडमधील काही भागांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times