कोकण विभागात पावसाचा जोर कायम; पालघरमध्ये सर्वाधिक तर मुंबई उपनगरात आजवरचा विक्रमी पाऊस !
नवी मुंबईः कोकण विभागात मान्सूनचा प्रवास अत्यंत वेगाने सुरू असून संपूर्ण विभागामध्ये सारासरीच्या तुलनेत पावसाची नोंद झाली आहे. प्रादेशिक आपती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकृत महावेध संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या जिल्हानिहाय तपशिलानुसार, आज जुलै २०२६ रोजी संपूर्ण कोकण विभागात सरासरी ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ६ जुलै पर्यंत पडलेल्या १०७४.८४ मि.मी. पावसामुळे आतापर्यंतचा कोकणचा एकूण पाऊस १९४३.५५ मि.मी. या पोहोचला आहे. हा एकूण पाऊस कोकणच्या वार्षिक पर्जन्याच्या (२७११९९ मि.मी.) तब्बल ४४.३९के इसका नोंदवला गेला आहे. मागील वीं याथ कालावधीपर्यंत संपूर्ण कोकण विभागात केवळ ८५४.१७ मि.मी. पाऊस झाला होता
कोकण विभागात आज सर्वाधिक पाऊस पालघर जिल्ह्यात नोंदवला गेला असून तेथे २०३.३० मि.मी. एवढी मुसळधार वृष्टी झाली आहे. याउलट सर्वात कमी पाऊस दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला असून तिथे केवळ ३६.७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे मुंबई शहर आणि उपसतही पावसाची कायम आहे. मुंबई शहरात आज ५७.२० मि.मी. पाऊस झाला असून, निधता एकूण पाऊस २३२१.७० मि.मी. वा पोहोचला आहे, जो सरासरीच्या ६१.५९ टक्के असून टक्केवारीनुसार हा संपूर्ण कोकण अधिक आहे. मुंबई आज ९०.४० मि.मी. इतका पाऊस झाला असून, जुलैपर्यतच्या १३५४.८० पि.मी. पावसामुळे आतापर्यंत एकूण २० मि.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली आहे, जी परिणामाच्या (मी.मी.) दृष्टीने कोकणात सर्वाधिक आहे.
ठाणे जिल्ह्यात आज ११६.१० मि.मी. पाऊस पडल्याने एकूण पाऊस ८७१.३० मि.मी. झाला आहे, जो वार्षिक सरासरीच्या ३६.४० टके आहे. रायगड जिल्ह्यात आज ३०७.१८ वि.पी. इतका प्रचंड पाऊस कोसळल्यामुळे तेथील एकूण पर्जन्यमान १३३४.০০ मि.मी. (४०.३८ टक) झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ५८.४० मि.मी. पावसाची भर पडल्याने तेथील एकूण पाऊस १२२९.१० मि.मी. (७६.५६ %) झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजवर एकूण ९७१.४० मि.मी. पाऊस झाला असून तो जिल्ह्याच्या बार्षिक सरासरीच्या ३३.०४ % एवढा आहे. मागील वर्षी याच दिवशी मुंबई ६८५. ६० मि.मी मुंबई उपनगरात ६६१.७० मि.मी., ठाण्यात ८१ ५,०० मि.मी., पालघरमध्ये ८८६ .५० मि.मी., रायगडमध्ये ८८८.२० मि.मी., रत्नागिरीत १०२५.१० मि.मी.आणि सिंधुदुर्ग १०१७.१० मि.मी. संपूर्ण कोकणात पावसाचा जोर सर्वत्र कमालीचा वाढल्याचे दिसून संत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times