सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

आजपासून या शहरात नो एंट्री सुरु

          राज्यात कोरोनाची वाढणारी संख्या, आणि सोबतीला ओमायक्रॉनचा चा चढता आलेख या सगळ्याच गोष्टीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येत असल्याचे संकेत राज्यसरकार कडून मिळत आहेत. याच पार्श्वभूमी वर महाराष्ट्रामधील नाशिक मध्ये नो एंट्री पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. 

          राज्यात रूग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढत आहे. गेल्या 35 दिवसांनंतर पहिल्यांदाच रूग्णसंख्या एक हजारहून अधिक झाली. काल दिवसभरात मुंबईत 490 जणांसह राज्यात 1201 कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, नाशिकमध्येही कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे नाशिक शहरात आजपासून नो व्हॅक्सिन नो एंट्री नियम लागू करण्यात आला आहे. हि अनोखी मोहीम नाशिक मध्ये आज पासून राबवण्यात येणार आहे, ज्यामध्ये हॉटेल, पर्यटनस्थळ, एसटी, रेल्वे, यांसारख्या गजबजणाऱ्या सगळ्या ठिकाणांवर रोख लावण्यात आली आहे. लसीकरणाचे दोन डोस झाले असतील तरच नाशिक मध्ये आणि नाशिक मधील इतर भागांमध्ये फिरण्याची मुभा नागरिकांना मिळणार आहे. आणि जे नागरिक या नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश नाशिक महानगर पालिकेकडून मिळाले आहेत. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट