अमृता खानविलकर मेडिमिक्सच्या ब्रॅड अम्बेसिडर
अमृता खानविलकर मेडिमिक्सच्या ब्रॅड अम्बेसिडर
मुंबई : मेडिमिक्स भारतातील एक अग्रगण्य आयुर्वेदिक पर्सनल केअर ब्रँड असून आपला मुख्य भौगोलिक क्षेत्रांमधील प्रादेशिक नाते बळकट करण्यासाठी आपली खेळी बदलताना अमृता खानविलकर आपली नवीन ब्रँड ॲम्बेसेडर असेल, असे अभिमानाने जाहीर करत आहे.
अमृता ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती, तिचे अष्टपैलुत्व, अभिजात लावण्य आणि सखोल सांस्कृतिक मुळ, यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. रिॲलिटी शो मधील स्पर्धक ते प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील सर्वात परिचित चेहऱ्यांपैकी एक, असा तिने प्रेरणादायी प्रवास केलेला आहे. मेडिमिक्सचे स्वतःचे तत्त्वज्ञान म्हणजे, काळानुसार विकसित होत असताना नैसर्गिक क्षमता वाढवणे आणि परंपरेचे स्वागत करणे आहे. अमृताचा प्रेरणादायी प्रवास मेडिमिक्सचे तत्त्वज्ञान दर्शवित आहे.
मेडिमिक्सकडे पाच दशकांहून अधिक काळाचा वारसा असून परंपरेतील ज्ञान आणि आजच्या ग्राहकांच्या गरजा यांचे एकत्रीकरण करणाऱ्या काळानुसार सिद्ध झालेल्या आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्ससाठी मेडिमिक्सवर लाखो लोकं विश्वास करत आहेत. ब्रँड मुख्य भौगोलिक क्षेत्रांमधील प्रेक्षकांशी मजबूत नाते तयार करण्याचा निरंतर प्रयत्न करत असून याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, ब्रँड सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागीदारींवर आपले लक्ष दृढ करीत आहे. अमृता खानविलकर यांच्यासारख्या प्रादेशिक सुप्रसिद्ध व्यक्तीसोबत सहयोग साधून महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये त्याच्या उपस्थितीला बळकटी देण्याचे आणि भारताच्या हृदयस्थानी नैसर्गिक स्किनकेअर आणि समग्र आरोग्याच्या संदेशाचा प्रसार करण्याचे उद्दीष्ट मेडिमिक्सने ठेवलेले आहे. तिच्या व्यापक मोहकतेमुळे आणि विश्वसनीयतेमुळे नेहमी खरेपणा आणि भरवश्यावर विश्वास ठेवणाऱ्या ब्रँडची अमृता एक आदर्श चेहरा बनलेली आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble