ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

रेल्वेतील वाढत्या गुन्हेगारीची चिंता


मिरारोड- वैतरणा दरम्यान चालू वर्षात २७५ गुन्हे

वसई: मागील काही वर्षांपासून पश्चिम रेल्वेच्या स्थानक परिसरात व लोकाल मध्ये प्रचंड पर्दी वाढू लागली आहे. याच गर्दीचा फायदा घेत आता रेल्वे उपनगरीय गाड्या व रेल्वे स्थानकात गुन्हाांचे प्रमाण वाढू लागले आहे. मिरारोड ते वैतरणा या सात रेल्वे स्थानकांच्या दरम्यान चालू वर्षात २७५ इतके गुन्हे घडले आहेत त्यातील ८२ गुन्हे उघडकीस आणण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. बसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरारोड, भाईंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, थिरार आणि वैतरणा अशा सात रेल्वे स्थानके येत आहेत, मागील काही वर्षांपासून या रेल्वे स्थानकातून प्रवास करणान्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. लोकल मध्ये व स्थानकात होत असलेल्या प्रचंड गर्दीचा फायदा आता भुरटे बोर घेत आहेत, त्यामुळे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात ही चोरीचे गुन्हे घडत आहेत. पाकीट मारी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, छेडाहात, बंग लिफ्टिंग, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे असे विविध प्रकारचे गुन्हे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात घडू लागले या घडलेल्या गुन्ह्यांपैकी आतापर्यंत केवळ ८२ गुन्हे उघड करण्यात आले आहे. गुन्हें कमी करण्यासाठी वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातही स्थानकात गस्त घालणे, अधूनमधून संशयितांची तपासणी, जनजागृती मोहीमा, फटका पॉईटवर लक्ष ठेवणे अशा उपाययोजना केल्या जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे. नागरिकांनी सुद्धा प्रवासाच्या दरम्यान सावधगिरी बाळगावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे. यात विशेष करून गर्दीच्या स्थानकात अशा प्रकारच्या घटना अधिक होत आहेत. विशेषतः विरार, नालासोपारा, नायगाव, वसई या स्थानकात सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असते. यंदाच्या चालू वर्षात जानेवारी ते २७ जून २०२६, या दस्थान सात रेल्वे स्थानकात २७७ इतके गुन्हे घडल्याची नोंद करण्यात आली आहे. विशेषता

प्रवासी वर्गात चिंता

मुंबई लोकल मधून प्रवास करताना केवळ चोरीचे प्रकार नाहीं तर वादविवाद यासारख्या घटना देखील समोर येत आहेत. नुकताच मुंबई लोकल मधून प्रवास करताना दरवाजा बंद करण्याच्या वादातून विरारच्या मयंक लौहार या तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर प्रवासी वर्गात ही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी बंग तपासणी मोहीम राबवून कारवाई करावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत. यात रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून मोबाईल लंपास करण्याच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत. मोठ्या संख्येने प्रवासी है मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येत असतात, तर सोनसाखळी चोरी, चिनयभंग, फसवणूक अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट