ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा


रायगड :- अलिबाग युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार ३५३ या राज्याभिषेक दिन सोहळा दुर्गराज रायगडावर पारंपरिका उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ लिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन कार्य असल्याचे सांगत रायगड किल्ल्याच्या  संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय केले जाईल, अशी ग्वाही दिली.                                                                                                   

                                                                     रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य : एकनाथ शिंदे


यावेळी व्यासपीठावर रोहयो मंत्री भरत  गोगावले, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, पिंपरी-चिंचवडचे  महापौर रवी लांडगे, जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकण कडा  मित्र मंडळ रायगडचे अध्यक्ष रोहित पवार

उपाध्यक्ष संकेत वड़के तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या भाषणात दुर्गराज रायगडाच्या विकासासाठी महत्तापूर्ण घोषणा केल्या रायगडावरील पाण्याची समस्या कामस्वरूपी दूर करण्यासाठी जिल्हाधिकान्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरठा योजनेस  तातडीने मान्यता देण्यात येईल, असे तानी जाहीर केले.  छत्रपती

शिवाजी महाराजांनी महिलांच्या सन्मानाचा घालून  दिलेला आदर्श शासनाच्या धोरणांत प्रतिबिंबित होत असून, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' कोणत्याही अडथळ्यांशीवाय निरंतर सुरू राहील, अशी ग्वाहीही यांनी दिली. यंदा पाऊस लांबल्या पार्श्वभूमीवर शेतकयांना दिलासा देताना त्यांनी सांगितले की, की, कभी पाऊस किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तरी शासन शेतकन्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शामकीय तिजोरीवर पहिला अधिकार 

अन्नदाता बळीराजाचाच आहे, असे ज्यांनी ठामपणे नमूद केले. तसेच, रायगडासह महाराष्ट्रातील यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त १२ ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन संवर्धन करण्यासाठी शासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील असे आश्वासन त्यांनी दिले

प्रस्ताविकात रोहयो  मंत्री भरत गोगवले यांनी रायगड किल्ला आणि पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या जतन

व पुनरुज्जीवनासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली पाचाड़ येथे उभारण्यात येणान्या 'शिवसृष्टी' प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या ५० कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख करत त्यानी मागितले की या प्रकल्पासाठी शासनाने सुमारे ८० ते ८५ एकर जागा संपादित केली असून, आगामी मंत्रिमंडळ या प्रकरणास अंतिम मान्यता देऊन निधीत वाढ करण्यात यावी. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट