ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

*नवी मुंबईत सकाळी 8.30 पासून 35.32 मिमी पावसाची नोंद*


 *जोरदार वा-यामुळे 65 झाडे पडली – झाडे हटवून मार्ग खुले करण्याचे काम प्राधान्याने सुरू*

 

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काल 4 जुलै रोजी सकाळी 8.30 ते 5 जुलै रोजी सकाळी 8.30 या कालावधीत 210.76 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून आजही आज 5 जुलै 2026 रोजी, सकाळी 8.30 ते सायं. 5.30 वा. पर्यंत सरासरी 35.32 मि.मी. पावसाची नोंद झाली असून विभागनिहाय पर्जन्यमापन –

* बेलापूर – 20.30  मि.मी.

* नेरूळ – 11.60 मि.मी.

* वाशी – 26.60  मि.मी.

* कोपरखैरणे – 41.80 मि.मी.

* ऐरोली – 60.60 मि.मी.

* दिघा – 51.00 मि.मी.

          सदर कालावधीत मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज वादळी वा-यासह पाऊस असल्याने 65 इतक्या मोठ्या संख्येने झाडे पडली आहेत. त्या झाडांना मार्गातून हटविण्याचे काम अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने प्राधान्याने अथक सुरू आहे.

          आज मध्यरात्री 3.51 वा. 3.41 मी. उंचीची भरती असून नवी मुंबई हे समुद्रसपाटीपासून खाली वसलेले शहर असल्याने भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस असल्यास सखल भागांमध्ये पाणी साचते हे लक्षात घेऊन आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आपत्कालीन मदतकार्य यंत्रणा सज्ज आहे. त्याचप्रमाणे महापौर श्रीम.सुजाता पाटील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

          या परिस्थितीत नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घ्यावी आणि कोणत्याही स्वरूपाच्या आपत्कालीन परिस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

      दूरध्वनी : ०२२-२७५६७०६० / ६१

      टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक  : १८००२२२३०९ / १८००२२२३१०

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट