पेण उपजिल्हा रुग्णालयाचे स्वच्छता करण्यास सुरुवात.
- by
- Aug 25, 2026
पेण : पेण उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता आणि शवविच्छेदन गृह बंद अवस्थेत असून सदर गृहामध्ये उंदराच्या लेंड्या किडे आढळल्याने मृत बॉडीची विटंबना होत असल्याचा प्रकार समोर येताच शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली दि.१९ रोजी कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन याबाबत आढावा घेतला व संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना नागरीकांच्या आरोग्य विषयीचा जाब विचारला याची बातमी प्रसिद्ध होताच त्यांची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयाने आज परिसराची साफसफाई व शवविच्छेदन गृहाची देखील स्वच्छता करण्यास सुरूवात केली आहे. शहरमार्गदर्शक आणि स्थानिक माहिती मिळवणे
काही महिन्यांपासून उपजिल्हा रुग्णालयात पसरलेली अस्वच्छता, अपुरा कर्मचारी वर्ग, डॉक्टरांची कमतरता यासह बंद अवस्थेत असलेले शवविच्छेदन गृह यामुळे येथे येणाऱ्या तालुक्यातील रुग्णांची मोठी गैरसोय होऊन रुग्णांचे हाल होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपजिल्हा रुग्णालयाची स्वच्छता व इतर समस्यां तात्काळ दूर करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली होती याची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांनी संबंधित सफाई ठेकेदाराला याबाबतचे आदेश दिले असता आज रुग्णालयाचे सर्व परिसर तसेच शवविच्छेदन गृह स्वच्छता करण्यासाठी सुरूवात केली आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times