‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

द बर्निंग कार

कळंबोली : आज दुपारी सोमवारी साडे बाराच्या सुमारास पनवेल आरटीओ समोरील पार्किंगमध्ये उभी असलेल्या सेलेरिओ कारने अचानक पेेट घेतला. अग्निशमन दलाने घटनास्थळी येवून आग विझविली. मात्र, तोपर्यंत कार जळून खार झाली. तसेच या आगीची झळ शेजारी उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ कारला बसली. 

पनवेल आरटीओ कार्यालया समोरच गाडी पार्किंगसाठी स्टील मार्केट कडून जागा देण्यात आली आहे. दररोज पनवेल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरटीओ कार्यालयात आपल्या वाहनांची कामे करण्यासाठी येतात. तेव्हा या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली जाते. सोमवारी साडेबाराच्या सुमारास सीएनजी गॅस फिटिंग असलेली सेलेरिओ या गाडीला आग लागली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या आगीमुळे बाजूला स्कॉर्पिओ गाडी सुध्दा अर्धवट जळाली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. लागलेल्या आगीमुळे इतर गाड्या आगीच्या भक्षस्थानी जाण्यापासून वाचल्या आहेत. आरटीओ ने सुध्दा जमा केलेल्या गाड्या याच पार्किंगमध्ये ठेवल्या आहेत.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट