Breaking News
पनवेल ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पनवेल येथील डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त व डॉ. प्रभाकर पटवर्धन यांच्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 6.30 वाजता राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे ‘नागरिकत्व कायदा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यलयात होणार्या या महत्वपूर्ण व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. रविंद्र इनामदार, कार्यवाह राजीव समेळ, उपाध्यक्ष डॉ. कीर्ती समुद्र यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times