Breaking News
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनच्या वतीने गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सांगितीक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १५ मार्च २०२२ या दिवशी सायंकाळी सहा वाजता शिवाजी विद्यालयाचे सभागृह, काळाचौकी येथे होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे करत असून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रसाद पानवलकर, डॉ. अरुणा ओस्वाल, संजय चुरी, रविंद्र काडेल, कोकिळाबेन अशोक मेहता आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. लायन्स क्लबचे विविध पदाधिकारी तसेच सदस्य याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times