सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

बार्बिक्यू नेशनने केला ‘कुक्कड़ कार्निवल चिकन फेस्टिव्हल’चा शुभारंभ!

मुंबई, १७जून २०२५, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि चविष्ट बुफे प्रकारांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या रेस्टॉरंट साखळी बार्बिक्यू नेशन तर्फे ‘कुक्कड़ कार्निवल - चिकन फेस्टिव्हल’ सुरू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील खाद्यप्रेमी १० जून ते १० जुलै दरम्यान आपल्या जवळच्या बार्बिक्यू नेशन रेस्टॉरंटमध्ये या खास चिकन फेस्टिव्हलचा आस्वाद घेऊ शकतील!

बार्बिक्यू नेशन ही भारतातील आघाडीची रेस्टॉरंट साखळी असून तिचे लाइव्ह ग्रिल्स आणि विविध प्रकारचे बुफे यासाठी ती ओळखली जाते. ‘कुक्कड़ कार्निवल’च्या माध्यमातून, ग्राहकांना एक अनोखा आणि संस्मरणीय डायनिंग अनुभव देण्याचा उद्देश आहे.

या फेस्टिव्हलमध्ये अनेक खास आणि तोंडाला पाणी सुटेल अशा डिशेसचा समावेश आहे जसे की: चिकन मरग सूप, स्टार्टर्समध्ये – भुना रसीला कुक्कड़, चिकन कीमा समोसा, चिकन कीमा पाव, हरा मसाला तवा चिकन, स्टफ्ड चिकन चीज टिक्की, क्रिस्पी चिकन स्ट्रिप्स, चिल्ली स्वीट चिकन विंग्स. मेन कोर्समध्ये – चिकन हलीम, दम का मुर्ग, मुर्ग चंगेजी, आणि तंदूरी घी रोस्ट चिकन बिर्याणी. गोडीने शेवट करण्यासाठी डिजर्ट्समध्ये आहेत.

मिठ्या बुंदी आणि रबडीचा संगम असलेला बेक्ड माही, पिस्ता व ड्रायफ्रूट्सने भरलेली फिरनी, आणि पान, चॉकलेट व मँगो फ्लेवर्समध्ये कुल्फी.

शाकीर अली, वेस्ट रीजनल मॅनेजर, बार्बिक्यू नेशन म्हणाले: "आम्ही आमच्या प्रत्येक फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना एक विशेष अनुभव देण्याचा प्रयत्न करतो आणि ‘कुक्कड़ कार्निवल’ हे खास नॉनव्हेज फूड लव्हर्ससाठी आमचे खास भेट आहे. यात आमच्या सिग्नेचर डिशेस आणि नवकल्पना ग्राहकांच्या पसंतीनुसार सादर करण्यात आल्या आहेत."

बार्बिक्यू नेशनची खास ओळख असलेल्या थीम डेकोर, अ‍ॅम्बियन्स आणि युनिफॉर्ममध्ये सजलेल्या स्टाफद्वारे ग्राहकांना एक परिपूर्ण थीम-आधारित अनुभव दिला जाणार आहे. १० जून ते १० जुलै दरम्यान या चविष्ट फेस्टिव्हलचा अनुभव घेण्यासाठी आपल्या जवळच्या बार्बिक्यू नेशनमध्ये जरूर भेट द्या!

राहुल अग्रवाल, सीईओ, बार्बिक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी लिमिटेड म्हणाले:"या फेस्टिव्हलच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रिय ग्राहकांना एक फ्रेश आणि युनिक डायनिंग अनुभव देऊ इच्छितो."

भारतात “Do It Yourself” अर्थात स्वतः ग्रिल करून खाण्याच्या कॉन्सेप्टचा पायोनियर असलेले बार्बिक्यू नेशनचं पहिले रेस्टॉरंट २००६ साली मुंबईत सुरू झाले. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने, आज ८० पेक्षा अधिक शहरांमध्ये १९० पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स स्थापन करून, बार्बिक्यू नेशनने अन्न क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला आहे. या प्रवासात ब्रँडने इंटरअ‍ॅक्टिव्ह लाइव्ह काउंटर, स्वादिष्ट कुल्फी आणि ‘बार्बिक्यू इन अ बॉक्स’ यासारखे यशस्वी संकल्पना सादर केल्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट