मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'आयडियल सेंटर डिजिटल लॅब'चे उद्घाटन
रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात
रायगड-अलिबाग:- मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात मूल्यधारित शिक्षणावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून, त्यांच्यात संवैधानिक मूल्ये, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा व्यापक उपक्रमांमधून उद्याचा सुजाण, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम राज्य शासन अत्यंत प्रामाणिकपणे करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले, तसेच गावकरी, पालक आणि शराळा व्यवस्थापन समित्यांचा सक्रिय मुख्य कणा असल्याचे सांगत, ज्या शाळांमध्ये पालकांचा वेट सहभाग असती त्या शाळा राज्यात आदर्श ठरतात, त्यामुळे पालकांनी शिक्षकांशी मालत्याने संवाद ठेवावा असे आवाहन त्यांनी केले, शेवटी, या यशस्वी आयोजनाबद्दल रायगड जिल्हा परिषद, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करत जिल्हा परिषद शाळांना शंभर टक्या उत्कृष्टतेकडे नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
रायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये अनोखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची विद्यार्थ्यांचा हा प्रवेशोलाव अत्यंत दिमाखात साजरा झाला. या प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या 'पीएमश्री शाळा वहाळ येथे पाहायला मिळाले, जिथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्याथ्यांचा उत्साह द्विगुणित केला. याप्रसंगी मुख्यसंयांच्या हस्ते या शाळेतील बहुप्रतीक्षित अशा अत्याधुनिक 'आवडियल सेंटर डिजिटल लॅब (IDEAL CENTER DIGITAL LAB) वे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या अत्याधुनिक प्रयोगशाळेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तिथी डिजिटल कार्यपद्धती सविस्तरपणे जाणून घेतली माजी खासदार रामजेठ ठाकूर, शालेय शिक्षण शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, कोकण सदस्य विक्रांत पाटील, विधानसभा सदस्य महौस बालदी, विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे आयक्ष मंगेश ककडीकर, जिल्हाधिकारी किशन आवळे, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, दुभाव पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी. रूपाली सातपुते, राजिप सदस्य कमला देशेकर, अनन्या गाताडे, प्राची जाधव, हर्षदा घरत, निकिता खारकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारूद्र नाळे यांध्यामह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times