जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची एकूण १०५ कोटी १० लाख ७० हजार रुपयांची कर्ज रक्कम माफ होणार
- by
- Jul 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी वर्गाने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे : डॉ. इंदु राणी जाखड
पालघर : राज्य शासनाची योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्याना कर्जमाफीचा दिलासा मिळणार असून जिल्हातील ५ हजार ३९४ शेतकन्यांनी २९ जुलैपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे, आणखी ५. हजार ९० शेतकयांचे प्रमाणीकरण बाकी असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी वर्गाने आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारीइंदु राणी जाखड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय प्रशासन सेवेतील प्रशिक्षणार्थी पी. व्ही अमल, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागदे जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे उपस्थित होते. जिल्ह्वातील पात्र शेतकयांची एकूण १०५ कोटी १० लाख ७० हजार रुपयांची कर्ज रक्कम माफ होणार असून राज्य शासनाने २ जून २०२६ तेजी शासन निर्णयाद्वारे ही योजना जाहीर केली आहे. योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (DTS) आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन प्रमुख घटक आहेत.
दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार असून १ एप्रिल २०१९ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेले पीक कर्ज तसेच पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित पीक कर्ज या योजनेच्या कक्षेत येते. ३० सप्टेंबर २०२५ रोजी त असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पात्र कर्जरक्कम कमाल दोन लाख रुपयांपर्यंत माफ करण्यात येणार आहे.
दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेची तरतूद करण्यात आली आहे. अशा शेतक-यांनी दोन लाख रुपयांवरील रक्कम बँकेत जमा केल्यानंतर त्याना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ही अतिरिक्त रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत जमा करण्याची मुदत आहे.
वेळेत कर्ज भरणाऱ्याना ५० हजापर्यंत प्रोत्साहन देण्यात येणार असून सन २०२२-२३, २०२३-२४. आणि २०२७-२५ या तीन आर्थिक वर्षपिकनि कोणात्याही दोन वर्षात पीक कर्ज येऊन ज्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या समेध २०२४-२६ मधील पीक कर्जाचीही वेळेत परतफेड करुणया शेतकयांना ७० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे पालघर जिल्ह्यातील २४ हजार ७३ खात्यांची माहिती बँकांनी सादर केली जिल्हाधिकारी दी. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
असून योजनेच्या अंमलबजावणीसाठी महा-आयटीने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीवर राज्यातील बँकांनी तब्बल ३१.१७ लाख कर्जखात्यांची माहिती सादर केली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या १०.०१ लाख , तर व्यापारी बैंक २१.१६ लाख कर्जखात्यांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यात ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १३,०७१ आणि व्यापारी बँकांची ९८२, अशी एकूण १४,०५३ योजनेसाठी सादर करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात १० हजार ४८४ खाती आधार प्रमाणीकरणासाठी महा आयटीकडून योजना निकषांनुसार संगणकीय छाननी करण्यात आल्यानंतर २५ जुलै २०१६ रोजी साज्यातील १६.९६ लाख कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. ७.०३ लाख आणि व्यापारी बँकांची९.९३ लाख खाती आहेत. पालघर जिल्ह्यात ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची १० हजार २५६, तर व्यापारी बँकांची २२८ अशी एकूण १०,४८४ कर्जखाती या पहिल्या यादीत प्रसिद्ध करण्यात आली
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times