रोह्यात सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा निमित्ताने...
- Jun 20, 2025
- 54 views
रोहा:- प्रतिनिधीआर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे महाराष्ट्रात सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा जाहीर झाली असुन श्रद्धा, संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेची एक पवित्र यात्रा म्हणुन ओळखली जात आहे. सोमनाथ...
खोपोली नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी...
- Jun 20, 2025
- 72 views
ज्येष्ठ नेते यशवंत साबळे यांचे कार्यकर्त्यांना अवाहनखोपोली - सारिका सावंत दी 19 जून नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी...
नावंढे ग्रामपंचायतीचा अजबगजब कारभार
- Jun 20, 2025
- 84 views
नवी कोरी घंटागाडी वर्षभरापासून बंद अवस्थेत, ग्रामस्थ संतप्तबंद घंटा गाडीमुळे ग्रामपंचायत हद्दीतील कचरा रस्त्यावर पावसामुळे दुर्गंधी पसरून रोगराई वाढ होण्याची शक्यता खोपोली: सारिका...
ळा बाजारपेठेत धूमस्टाईलने बाईक चालवण्याचे प्रमाण...
- Jun 20, 2025
- 50 views
अपघात होण्याची शक्यता.(तळा श्रीकांत नांदगावकर) तळा बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर तरुणांचे धूम स्टाईल ने बाईक चालवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली...
श्रीवर्धन उपविभागिय अधिकारी महेश पाटील यांना...
- Jun 20, 2025
- 53 views
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या जनता दरबारा पासुन ठेवले लांब.प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे श्रीवर्धनश्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे...
खोपोली नगरपालिकेच्या उर्दु शाळेतील टर्फ मैदानाचा...
- Jun 20, 2025
- 47 views
खोपोली - सारिका सावंत उर्दु शाळेच्या पटांगणात टर्फ मैदानाचे बांधकाम सुरू आहे. टर्फ मैदानामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचं मैदान मिळणार नाही असा गैरसमज पसरवून दोन...
तळा कॉलेजमध्ये वाचन दिन उत्साहात साजरा.
- Jun 20, 2025
- 28 views
(तळा श्रीकांत नांदगावकर) तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळाचे श्री मनोहर केशव रणदिवे ग्रंथालयामार्फत १९ जून २०२५ रोजी वाचन दिन साजरा करण्यात आला....
खोपोली शहरात डासांचे साम्राज्य वाढले
- Jun 12, 2025
- 47 views
स्वच्छतेकडे लक्ष द्येत डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी करा,नागरिकांची मागणी खोपोली - सारिका सावंत अवकाळी पाऊस सुरू झाल्यापासून खोपोली शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचे...
सुदर्शन'च्या सहाय्याने ग्रामीण भागातील महिला...
- Jun 12, 2025
- 78 views
- युनिफॉर्म स्टिचिंग सेंटरचे उद्घाटन; प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणाररोहा, प्रतिनिधी: सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील...
कशेडी घाटात दरड कोसळली......
- May 29, 2025
- 128 views
पोलादपूर: मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्यावर ४ ठिकाणी मोठे दगड आणि मातीचा ढिगारा कोसळला. ही घटना सोमवारी रात्री मुसळधार पावसात घडली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन...
आमचा लढा कायम राहणार- लोकनेते रामशेठ ठाकूर
- May 27, 2025
- 58 views
पनवेल /किरण बाथम :- दोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरांगत असलेल्या उलवे नोड मधील कोपर स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमूठ ताकदीमुळे...
शेडवली चिंचवली मार्गाला अवकाळी पावसाने डबक्याचे स्वरूप
- May 27, 2025
- 103 views
खोपोली. : सारिका सावंत सध्या अवकाली पावसाने थैमान घातले असून अनेक जण या अवकाली पावसाने हैराण झाले असता हा अवकाळी पाऊस अनेकांना डोकेदुखी ठरवू लागला असून अनेक रस्त्यांची...
पेण तालुक्यातील आदिवासी वाड्या अजूनही नॉट रेचबल
- May 27, 2025
- 61 views
चांगल्या रस्त्या अभावि आदिवासी नागरिकांचे हाल. पेण - युती सरकार राज्यात कोट्यवधींचे रस्त्यांचे जाळे गाव, खेड़े-पाडे- वाड्यांना जोड़त आहे अशा वल्गना करीत आहे. मात्र परिस्थिति काही वेगळीच...
कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीनीकरणास मान्यता, ...
- May 27, 2025
- 57 views
खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत केली होती मागणी माणगाव कोकण रेल्वेचे विलीनीकरण आता भारतीय रेल्वेत करावी अशी जोरदार मागणी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी...
माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त सुधागड...
- May 27, 2025
- 30 views
पाली, दि.२७ मे माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त सुधागड तालुका बौद्धजन पंचायत २७५६ च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह पाली येथे अभिवादन करण्यात आले. ...
रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता” अशी बिकट अवस्था...
- May 27, 2025
- 46 views
निशांत पवार पाली, खुरावले फाटा ते कवेळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाच्या पाण्याने या रस्त्यावर असलेले...
श्रीवर्धनमध्ये पोकलेन मशीन अडकली समुद्रातील लाटांच्या...
- May 27, 2025
- 173 views
श्रीवर्धन ः श्रीवर्धन शहरातील मुळगाव कोळीवाडा दांडा या परिसरात मेरीटाईम बोर्ड विभागाच्या माध्यमातून मूळगाव कोळीवाडा येथे ग्रोयांस पद्धतीचा बंधारा बांधणे व नौका नयन मार्गातील गाळ...