सुधागडमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का... भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन Plan to Manufacture 260 Rakes of Vande Bharat Sleeper Trainsets: Ashwini Vaishnaw कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

ग्रामविकास मंडळ कावळेवाडीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वराड (कावळेवाडी) ः ग्रामविकास मंडळ कावळेवाडीतर्फे दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेचे अध्यक्ष देवेद्र ढोलम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी ज्येष्ठ सल्लागार अनिल फणसेकर, सुरेश भरडे, प्रकाश लुडबे, संजय पोखरणकर, श्रीमती अनुसया चव्हाण, पुरुषोत्तम खडपे, प्रभाकर पोखरणकर, अनघा फणसेकर, अमर लुडबे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंडळाचे सचिव परमानंद वेंगुर्लेकर यांनी केले. तसेच याप्रसंगी मंडळाचा लेखाजोखा मांडण्यात आला. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी ठोस कार्यक्रम आखण्यात आला. हा कार्यक्रम नितीन शेटये यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.

रिपोर्टर

  • Ramchandra Khadape
    Ramchandra Khadape ()

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Ramchandra Khadape

संबंधित पोस्ट