मेट्रो मार्गाखालील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात एमएमआरडीएकडून दुरुस्ती
- by
- Jul 14, 2026
भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात मेट्रो मार्गीकेखालील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम अखेर एमएमआरडीएने हाती घेतले आहे. याशिवाय विविध ठिकाणी खड्डे बुजविण्यासह असमतल झालेल्या सत्यांचीही दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर शहरात दहिसर से काशिगाव दस्यान मेट्री सेवा सुरू झाली असली, तरी काशिगाव से सुभाषचंद्र बोस मैदान या टप्यात स्थानके व मार्गाचे काम सुरू आहे. या कामादरात्यान अनेक ठिकाणी मुख्य सत्यांवर खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. मेट्रो प्रकल्पाच्या करारानुसार मेट्रो मार्गाखालील रस्त्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधीत कंत्राटदारावर आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती.
या पार्श्वभूमीवर महापालिका, एमएमआरडीए आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कंत्राटदारामार्फत रस्त्यांवरील खड़े बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेषतः धोकादायक ठरलेल्या ठिकाणी सत्याची पातळी समतल करण्याचे काम सुरू असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण मार्गावरील खड्डे बुजविण्यात येणार आहे. मागील तीन महिन्यात या मार्गावर २५ अपधात धडून सात जणांचा बळी गेल्याची बाब महापौर डिंपल मेहता यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे या बाबत प्रशासकीय यंत्राणाना आथ विचारण्यात आल्यानंतर हे खड्ढे भरण्यात येत असून वामुळे वाहन चालकांना काहीशा प्ररणात दिलासा मिळाला आहे.एमएमआरडीएची पालिकेला सूचना मिरा रोड येथील शहीद भगतसिंग गार्डन मेट्रो स्थानकाजवळील रस्ता असमतल झाल्याबाबत एमएमआरडीौटले १० जुलै २०२६ रोजी मिरा-भाईंदर महापालिकेच्या शहर अभियंत्यांना अधिकृत पत्र पाठविले आहे. पाणीपुरवठ्याध्या पाइपलाइनसाठी महापालिकेने रस्ता खोदल्यानंतर तो मॅस्टिक डांबराने भरून काढण्यात आला आहे. मात्र, दुरुस्तीनंतर कॉकीट व डांबरी रस्त्यामध्ये उंचीचा फरक निर्माण झाल्याने रस्ता धोकादायक बनला असून विशेषता दुचाकीस्वारांना अपघाताचा बोका असल्याचे एमएमआरडीएने नमूद केले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times