वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या ऑटो पिकअप झोनमध्ये उबर ऑटो सेवेला सुरुवात... !

  • by
  • Aug 07, 2026

नवी मुंबई : नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए) येथील ऑटो पिकअप स्टँडवर उबर ऑटो सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या सेवेमुळे विमानतळावर येणाऱ्या आणि विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टर्मिनलपासून पुढील प्रवासासाठी आणखी एक सोयीस्कर आणि सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे.

उबर ऑटो सेवा सुरुवातीला दररोज सकाळी ६.०० वाजल्यापासून मध्यरात्रीनंतर १.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवाशांची मागणी आणि सेवा संचालनाच्या गरजेनुसार भविष्यात या सेवेच्या वेळेत आढावा घेऊन ती २४ तास सुरू ठेवण्याचा विचार केला जाऊ शकतो.

विमानतळावर सध्या उबर, ओला, रॅपिडो, अ‍ॅलाइट, ऑल माइल्स, एअरलिंक, डब्ल्यूटीआय तसेच इतर सेवा पुरवठादारांमार्फत दररोज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कॅब सेवा उपलब्ध आहे. याशिवाय, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या भारत टॅक्सी या प्रीपेड टॅक्सी सेवेचाही नुकताच विमानतळावर शुभारंभ करण्यात आला आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना विमानतळावर ये-जा करण्यासाठी आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट