ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पिकअप विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू.

                          नाशिकच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला 

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून धक्कादायक आणि मन सून्न करणारी घटना समोर आली आहे. म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणारया भाविकांच्या पिकअप गाडीचा तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला. भाविकांनी भरलेली ही पिकअप थेट रस्त्याशेजारील विहिरीत पडली, या भीषण दुर्घटनेत ८ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही समोर आला असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

  • नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ९८ पंढरपूर तालुक्यातील संजाणी गावचे रहिवासी सुरवते कुटुंब भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून आपल्या गावाकडे पिकअप वाहनाने परतत असताना, म्हसवड-पंढरपूर मार्गावरील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले गाडी थेट सस्था कडेला असलेल्या एका बोल विहिरीत जाऊन कोसळली. या पिकअपमध्ये लहान मुलांसह एकूण १४ प्रवासी स्वार होते.                                                                                                                                                                        

  • स्थानिकांची धाव आणि मदतकार्य

गाड़ी विहिरीत पडल्याचा मोठा आवाज होताच, परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी द्वाद घेतली. विहिरीत पाणी असल्याने अनेकांचा जीव धोक्यात होता. स्थानिकांनी जीवाची पर्दा न करता तातडीने मदतकार्य सुरू केले आणि विहिरीतून 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, दुर्दैवाने 8 जणांचा पाण्यात गुदमरून जागीच मृत्यू झाला होता.

  • प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा दाखल

घटनेची माहिती मिळताच पंढरपूर आणि माळशिसा पोलीस प्रशासन, प्रांताधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. विहिरीतून मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्यासाठी तात्काळ अग्रिशामक दलाची यंत्रणा आणि केन पाचारण करण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने प्रथम पिकअप जीप विहिरीबाहेर काढण्यात आली, त्यानंतर बचाव पथकाने विहिरीत उतरून सर्व 8 मृतदेह बाहेर काढले.                                                                     

  • रांजणी गावावर शोककळा

अपघातातील सर्व मृत आणि जामी हे पंढरपूर तालुक्यातील एकाच गायचे (रांजणी) असल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच वेळी गावातील 8 जणांचा अंत झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.           

                                       

मुख्यमंत्र्याकडून दुःख व्यक्त मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ रविवारी झालेल्या भीषण अपघातात पिकअप वाहन बेट विहिरीत कोसळल्याने ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 7 जागांना सुरक्षित विहिरीतून बाहेर काढण्यात प्रशासन आणि स्थानिक नागरिकांना यश आलं आहे, मृत सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असून ही घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे. या घटनेतील मृतकांचा वारसांना 5 लाखांची मदत जाहीर इवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्विट करत या घटनेवर दुःऱ्या व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.                                                                                         

 मृतांची नावे :-                                                                                                                                        

इंदुबाई दशरथ बावचे (वय 60)

पूजा अमोल सातोरे (वय 23)

पूजा बालाजी बावचे (वय 27)

अश्विनी संदीप बावचे (वय 27)

संस्कार संदीप बावचे (वय 14)

संस्कृती संदीप बाराचे (वय 14)

आरव अभील सातोरे (वय 8)

समर्थ बालाजी बावचे (वय 6 महिने)                                                                                      

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट