Breaking News
कामगारांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी धर्माची चॉकलेट देऊ नका :आनंदराज आंबेडकर
नवी मुंबई:
जाती धर्म यांच्या नावावर सत्ताधारी सध्या मनुवादी मानसिकता विचाराचे लोकं संविधानाला धोका पोहोचवण्याचे काम करत आहे संपूर्ण बहुजन समाज यांना मतदान करतो परंतु त्यांचं हित कशात आहे हे त्यांना कळत नाही आज काल कामगारांना सुद्धा धर्मामध्ये विभागणी करून जातीय येते साठी अपंग बनवत आहेत हे लोक धार्मिक नसून अधार्मिक आहे अशी कान उघाडणी रिपब्लिकन कामगार सेनेचे अध्यक्ष संस्थापक सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी नवी मुंबई वाशी ए पी एम सी मार्केट कामगार मेळाव्या दरम्यान आयोजित कामगारांना हक्कासाठी मार्गदर्शन केले
सर्वसामान्य कामगार तथा असंगठीत मजूर पोटापाण्यासाठी जे कमाई करत आहेत त्यांना त्यांची पद प्रतिष्ठा मिळाले पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे त्यांनी त्यांचा हक्क ऐवजी धर्माच्या नावावर विष कालवून दुःखात वाढ करू नये असे खडे बोल उपस्थित कामगारांसह जातीय वाद्यांना सुनावले या उपर ही सरकार त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर रस्त्यावरची लढाई मला करावे लागेल याची शासनाने नोंद घ्यावी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक कामगार या सभेला उपस्थित होते हा कामगार संमेलन मेळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या हितासाठी जे कायदे केलेले आहेत त्यांचा कामगारांना उपयोग झाला पाहिजे अन्यथा गरीब मजूर रस्त्यावर फेकला जाईल हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह श्रीमती संगीता अडांगळे राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बावधनकर ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर महाराष्ट्र समन्वयक विक्रम खरे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष वीरेंद्र लगाडे नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष रेखा इंगळे संतोष भाऊ पवार विनायक कांबळे शैलेंद्र पवार प्रवीण मिरके डॉक्टर पद्माकर तायडे शिवाजी भगत, श्रीरंग कनकुटे जितेश जाधव अनिल गवई, गायक प्रशांत शिंदे शाहीर,अशोक कांबळे ,शेषराव आडे, बाळकृष्ण शिंदे, राजाभाऊ जोशी, विष्णू वासमणी, राजू दोंदे ,भगवान आदमाने ,भरत चिकटे ,अनिल कुमावत ,अजय साबळे ,अजय साबळे, इत्यादी कार्यकर्ते भरघोस संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान शंकर मामा खोपडे यांची नवी मुंबई ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, भीमराव गवई नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस म्हणून, तर नारायण शिंदे नवी मुंबई ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ,अनंत पारदुले एपीएमसी मार्केट वाशी युनिटचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू पंचांगे यांनी केले वाशी युनिट एपीएमसी मधील पदाधिकारी विनीत उबाळे, श्रीरंग भदर्गे ,रुपेश पिंगळे ,हरिबा माने ,राजेंद्र दुनगावकर ,संदेश कांबळे, विलास सपकाळ, नितीन ढाल ,अनंत शिंदे, हरिबा माने, रवींद्र गायकवाड ,मीनाक्षी कांबळे, छाया गवळी ,यांनी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्याकरिता मोलाच सहकार्य केले,
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble