Breaking News
*ॲमवे इंडियाने आपला रोगप्रतिकार शक्तीचा (इम्युनिटी) पोर्टफोलिओ मजबूत केला; न्यूट्रिलाईट ट्रिपल प्रोटेक्ट लाँच केले*
मुंबई, १७ जून २०२५: जीवनशैलीतील आजार वाढत चालले आहेत आणि आरोग्यविषयक जागरुकता वाढत चालली आहे आणि म्हणून भारतात आपल्याला सक्रिय आरोग्यसेवेकडे स्पष्टपणे वळलेले पहायला मिळत आहे. ॲमवे इंडिया ही आरोग्य आणि स्वास्थ्य यांस प्रोत्साहन देणारी एक आघाडीची कंपनी आहे. उपभोक्त्याच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेताना, *ॲमवे इंडियाने नुट्रिलाईट ट्रिपल प्रोटेक्टसह* तिची पोषण श्रेणी भक्कम केली आहे. हे एक वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेले, वनस्पती वर आधारित पूरक आहार आहे ज्याला ॲसेरोला चेरी, हळद, आणि लिकोराईस यांच्या नैसर्गिक शक्तीचा आधार देण्यात आलेला आहे. या शक्तिशाली सुत्रीकरणात *रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देणे, दाह कमी करणे, आतडे, त्वचा आणि रोगप्रतिकारक आरोग्यासाठी मजबूत अँटिऑक्सिडंट प्रदान करणे,* अशी तिप्पट कार्ये करून लाभ प्रदान करणारी पोषक तत्त्वे आहेत.
*लाँच बाबत टिप्पणी करत, रजनीश चोप्रा, व्यवस्थापकीय संचालक, ॲमवे इंडिया यांनी सांगितले,* "देशाच्या निम्म्याहून अधिक आरोग्यावर कमी प्रमाणात पोषण मिळाल्याचा परिणाम होत आहे आणि म्हणून सर्वांगीण कल्याणासाठी स्वच्छ, वनस्पती वर आधारित उपायांची गरज आता वाढत जाणार आहे. आजचे उपभोक्ते आरोग्याला आता जास्त प्राधान्य देत आहेत, पूरक आहारांमध्ये 52% लोकं रोगप्रतिकारकशक्तीला सर्वोच्च लाभ म्हणून स्थान देत आहेत आणि त्यायोगे समग्र स्वास्थ्याकरिता शिफारशींची वाढती मागणी स्पष्ट होत आहे. उपभोक्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आणि उत्पादन नाविन्य उपक्रम पाइपलाइन वेगवान करण्याच्या आमच्या धोरणात्मक व्यवसायाच्या प्राधान्याचा एक भाग म्हणून, आम्ही आनंदाने आमचे नवीनतम नाविन्य उपक्रम - न्यूट्रिलाईट ट्रिपल प्रोटेक्ट बाय ॲमवे, सादर करीत आहोत. हे विशिष्ट सूत्रीकरण विज्ञानाने शक्ती प्रदान केलेल्या घटकांना एकत्रित करते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती, आतडे आणि त्वचेला समर्थन मिळते आणि व्यक्तींना स्वतःच्या स्वास्थ्याच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनाला सक्रियपणे स्वीकारण्यासाठी सबल करते. आरोग्याला प्राथमिकता देणाऱ्या दृष्टिकोनासह, आम्ही ॲमवे मध्ये व्यक्तींना त्यांच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांचा आरोग्य कालावधी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सामर्थ्य देण्याची बांधिलकी स्वीकारलेली आहे आणि लोकांना फक्त दीर्घायुष्य जगण्यास नव्हे, तर निरोगी आयुष्य जगण्यास सुद्धा मदत करीत आहोत."
न्यूट्रिलाईट ट्रिपल प्रोटेक्ट शाश्वत, वनस्पती वर आधारित आणि पुराव्यावर आधारित पोषण यांचा सिद्धांत सामावून घेतो. प्रत्येक सर्व्हिंग व्हिटॅमिन सी च्या शिफारस केलेल्या दैनंदिन भत्त्याचे (आर.डी.ए) 100% पुरवून रोगप्रतिकारक आरोग्यासाठी समर्थन सुनिश्चित करते. सुत्रीकरणात ॲसेरोला चेरी अर्क समाविष्ट आहे ज्यास ब्राझीलमधील उबाजारा येथील प्रमाणित सेंद्रिय शेतातून शाश्वतपणे प्राप्त केले असून आवळ्यापेक्षा सुमारे सात पट जास्त व्हिटॅमिन सी त्यात असते. यात 40 मिलीग्राम हळदीचा अर्क (50 पट कच्च्या हळदीच्या बरोबरीचा) आणि 167 मिलीग्राम लिकोराईसचा अर्क (सहा पट कच्च्या लिकोराईसच्या बरोबरीचा) सुद्धा सामील असते आणि हे दोन्ही प्रमाणित सेंद्रिय शेतांमधून आणलेले असतात. हे दोन्ही त्याच्या शक्तिशाली दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडेंट फायद्यांमध्ये भर घालतात. कृत्रिम रंग, चव किंवा परिरक्षक न घालता हे बनविले जाते आणि या विचारपूर्वक एकत्रित केलेल्या सुत्रीकरणात असे घटक आहेत जे रोगप्रतिकारक, आतडे आणि त्वचेच्या आरोग्यास समर्थन पुरवितात.
*या शक्तिशाली सुत्रीकरणाबद्दल बोलताना, अमृता असरानी, मुख्य विपणन अधिकारी, ॲमवे इंडिया यांनी सांगितले,* "संपूर्ण आरोग्याची प्रगती करण्याची ॲमवे इंडियाने स्वीकारलेली बांधिलकी सुरु आहे आणि न्यूट्रीलाईट ट्रिपल प्रोटेक्ट त्या बांधिलकीचा पुरावा आहे. हे ॲसेरोला चेरी, हळद आणि लिकोराईस यांनी भरलेले असून या शक्तिशाली त्रिकूटात असे पोषक तत्वे आहेत जे एकत्र येऊन एकूण आरोग्यास समर्थन प्रदान करत आहेत. एक सैनिकासमान ॲसेरोला चेरी आघाडीवर आहे आणि व्हिटॅमिन सी च्या स्त्रोतांपैकी एक म्हणून ॲसेरोला चेरीसोबत एस्कॉर्बिक ॲसिड वापरून रोगप्रतिकारशक्तीला समर्थन पुरविले जाते. त्यानंतर रांगेत येते लिकोराईस आणि हे शांतता निर्माण करणारे म्हणून कार्य करते. लिकोराईस दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म दर्शविते जे शरीराच्या एकूण संरक्षण यंत्रण्यास समर्थन देऊ शकतात. शेवटी, हळद संरक्षकाचे कार्य करते, मुक्त कणांना (फ्री रॅडिकल्सला) निष्क्रिय करून अँटीऑक्सीडेंट फायदे प्रदान करते. एकत्रितपणे, हे घटक एक तिप्पट कार्य करणारे सुत्रीकरण तयार करतात जे एकमेकांना सहकार्य करून रोगप्रतिकारशक्तीला समर्थन पुरवितात, दाह कमी करतात आणि एकूण स्वास्थ्य वाढवण्यासाठी अँटीऑक्सीडेंट फायदे प्रदान करतात.
न्यूट्रिलाईट ट्रिपल प्रोटेक्टसह, ॲमवे इंडिया लाखो लोकांना जीवनाची एक शैली म्हणून स्वास्थ्य स्वीकारण्यास मदत करण्याची बांधिलकी पुन्हा ठामपणे सांगत आहे. न्यूट्रिलाईटला पोषणात 90 वर्षांचा जागतिक अनुभवाचा आधार देण्यात आलेला असून हे मार्गदर्शन करण्यात पुढे राहून शाश्वततेवर, वैज्ञानिक नवोपक्रमावर आणि प्रतिबंधात्मक आरोग्यावर भर देत आहे. न्यूट्रिलाईटचे बियाणे-ते-पूरक आहार तत्त्वज्ञान, चालू असलेले संशोधन आणि विकास गुंतवणूक व तडजोड न करणारी गुणवत्ता मानके, जागतिक दर्जाच्या गुणवत्तेच्या उत्पादनांची वितरण सुनिश्चित करतात. या उत्पादनांमध्ये अधिक आरोग्यदायी भविष्याला समर्थन देणारे सुरक्षित, शुद्ध आणि प्रभावी घटक असतात.
न्यूट्रिलाईट ट्रिपल प्रोटेक्ट आता संपूर्ण भारतातील वितरक / ॲमवे व्यवसाय मालकांकडे विशेषतः उपलब्ध आहे आणि अधिक जाणून घेण्यासाठी, www.amway.in या कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times